मित्रांनो चहा म्हटलं की चेहर्यावर हसू येतो चहा म्हणजे तरतरीत चहा म्हणजे फ्रेशनेस जणू काही गणितच आहे. सकाळी उठल्याबरोबर सर्वांनाच चहा पिण्याची सवय असते चहा पिल्या शिवाय खूप जणांना फ्रेश वाटत नाही चहा प्यायल्या शिवाय काम सुरू होत नाहीत एवढेच काय ऑफिसला जाताना ऑफिसमध्ये असताना आणि ऑफिसमधून घरी आल्यावर बाहेरून फिरून आल्यानंतर घरी आलो की चहा हा हवाच अशी ही चहाची महती आहे.
मित्रांनो घरी कधी पाहुणे आले तर त्यांचे स्वागत चहा देऊनच केले जातं तसेच आपण बाहेर कुठे फिरायला गेलो कधी कंटाळा आला झोप आली तर काही लोक चहाच पितात.
मित्रांनो चहा पिणं वाईट नाही परंतु तो प्रमाणात घेतला पाहिजे तसेच तो योग्य पद्धतीने तयार केला पाहिजे तरच या चहाचे आपल्याला फायदे मिळतात पण पाहतो की बाहेरचे चहाच्या टपर्या असतात तिथे चहाच भांड सकाळपासून ठेवलेला असतो. शिवाय हे भांडण ॲल्युमिनियम चा असतं यामुळे ॲल्युमिनियमचे विषारी रसायने चहामध्ये मिक्स होतात.याशिवाय बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये चहा दिला जातो यामुळे प्लास्टिकचे विषारी घटक चहा मध्ये उतरतात प्लास्टिकच्या ग्लासमध्ये चहा घेऊन कित्येक लोकांना कॅन्सर झाला आहे आणि हे संशोधनात सिद्ध झालेला आहे.
मित्रांनो चुकीच्या पद्धतीने चहा प्यायला मुळे आपल्या आतड्यांना त्रास होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो किडनी खराब होऊ शकते अति चहा प्यायला म्हणून वाटतं अशा बऱ्याच गोष्टी चुकीच्या पद्धतीने चहा प्यायला मुळे होतात चला तर जाणून घेऊ या चहा पिण्याची योग्य पद्धत कोणती आणि तो कोणत्या वेळी घ्यावा. तुम्हाला सांगणार आहोत. पण त्या आधी चहा आपल्या शरीरावर कोणते परिणाम करतो हे आपण सायंटिफिक आणि मेडिकली दृष्ट्या पाहणार आहोत.
मित्रांनो चहा मध्ये निकोटीन किंवा कॅफीनचे प्रमाण खूप असते चहा खूप उकळून प्यायल्यामुळे पोटात आम्ल निर्माण होते. अशा परिस्थितीत जर चहाचे व्यसन असेल तर पोटात गॅस आणिअॅसिडिटी समस्या सुरू होते आणि पचन क्रिया मंदावते. जास्त चहा प्यायल्याने हाडांवर वाईट परिणाम होतो आणि हाड आतून पोकळ होतात रोज आठ ते दहा कप पिण्याची सवय असेल तर डोकेदुखी अस्वस्थपणा असे लक्षण दिसून येतात .
वरील सर्व गोष्टींवरून अति प्रमाणात चहा पिणे आरोग्याला अपायकारक आहे हे तुम्हला समजलेच असेल संपूर्ण दिवसभर मधून कोट्यावधी रुपयाचा चहा विकला जातो आणि भारतामध्ये तरी याचे प्रमाण खूप जास्त चहा पिला जातो. जगात चहात जास्त प्रमाणात साखर घालून पिण्यात भारत एक नंबरवर आहे.
चहात आपल्या बुद्धिमत्ता आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारा घटक असतो चहा जितका उकळून घ्या तेवढेच जास्त टॅनीन त्या पाण्यामध्ये उतरते बाहेर तुम्ही पाहिल असेल की हॉटेलवर टपरीवर चहाचे भांडे दिवसभर गॅसवर उकळत ठेवलेली असतात त्यामुळे टॅनीनचे प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये चहामध्ये वाढलेले असतात जे आपल्या शरीराला खूप घातक सिद्ध होतं आणि म्हणूनच असा चहा घेणार टाळल पाहिजे.
चहामुळे जरी आपल्या तरतरी येत असली तरी ती तात्पुरती असते. बुद्धिमत्ता कमी होते विस्मरण होते हाड कमजोर होतात आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते म्हणून काम करण्याची क्षमता वाढते परंतु आरोग्यावर दुष्परिणाम अतिप्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने चहा प्यायल्यामुळे होतो.
चहा पिल्यावर आपल्याला जास्त लघवी लागते आणि तुम्ही जर दिवसातून चार-पाच कप चहा घेतला तर मुत्राशयावर ताण पडतो यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते त्याचबरोबर स्त्रियांमध्ये मासिक पाळी पूर्वी खूप पोट दुखणे कंबर दुखणे ही लक्षणे जाणवतात रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणसुद्धा वाढते शरीरातील उष्णता 10 ते 20 टक्क्यांनी वाढते.
मित्रांनो दुधातला चहा घेत असाल तर तो पुर्ण बंद करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही करण्याची पद्धती बदलली तर हे सर्व धोके कमी होऊ शकतात तर चहा घेण्यापेक्षा तुम्ही ग्रीन टी किंवा गुळाचा चहा घ्या. नव्वद टक्के आजार बरे होतील.
तुम्ही ब्लॅक टी घ्या यासाठी एका पाणी उकळून घ्या आणि गॅस बंद करा यात चहा पावडर टाका आणि भांडे दोन-तीन मिनिटे झाकून ठेवा. चहा गाळून प्या. खूप गरम चहा पिऊ नका. अशा पद्धतीनेच चहा बनवून प्यायची सवय लावून घ्या. या चहा मुळे तुमचं आरोग्य चांगले राहील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चहा आपल्या शरीराची उष्णता कायम राखण्यासाठी चांगला असतो परंतु या पद्धतीने तुम्ही चहा बनवला तर तो तुमच्या शरीरासाठी चांगला असते .
या साध्या साध्या गोष्टी जर आपण काय तर चहा जो आहे तो आपल्या शरीरावर एवढा घातक परिणाम करणार नाही म्हणून या गोष्टीचे पालन करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट लहान मुलांना अजिबात चहा देऊ नका कारण लहान मुलांच्या अवयवांचा तेवढा विकास झालेला नसतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे.. अधिक माहितीसाठी आपल्या डोक्टरांचा सल्ला घ्या.. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी जोडले जा लाइक आणि शेअर करायला विसरू नका
No comments:
Post a Comment