हम साथ साथ है! माकडांचा हा VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवला महामारीचा काळ
करोना हा शब्द जरी ऐकला तरी लॉकडाऊनमधली ती दोन वर्षे सरकन डोळ्यासमोर येऊ लागतात. याच क्षणांची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा करोना काळाची आठवणी होईल, हे मात्र नक्की..
No comments:
Post a Comment